तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची आणि दर्जेदार अभिनयाची छाप पाडणारा कबीर दुहान सिंग (Duhan Singh) आता श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ (Fakaat) या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो दहशतवाद्याच्या भूमिकेत असून त्याचा हा रांगडेपणा आता मराठी प्रेक्षकांनाही अनुभवयाला मिळणार आहे.
Latest News
-
-
गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय. यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे घर बंदूक बिरयानी हा चित्रपट
-
Latest Updates
Shahid Kapoor आणि Kriti Sanon पहिल्यांदाच एकत्र दिसणार मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज
सध्या हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) खूप चर्चेत आहेत. खरं तर, ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे, ज्याबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन लवकरच एका प्रेमकथा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात ‘पुष्पा’ची चर्चा आहे. अलीकडेच, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडिओने प्रेक्षक उत्साहित झाले असून, ह्या व्हिडिओने ‘पुष्पा’ विषयीची उत्सुकता अधिक ताणली आहे. पुष्पा वरती पुढे आणखी काय पहायला मिळेल? या विचाराने सिनेप्रेमी उत्साही झाले आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील दमदार विनोदी अभिनयामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता निमिष कुलकर्णी आता मराठी चित्रपटसृष्टीत नवी वाटचाल सुरू…
झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल मस्ती, मजेशीर खेळ आणि नव्या ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा करण्यात आली.
The Odyssey Review : युद्ध जिंकणं सोपं असतं… पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणं सर्वात कठीण
काही कथा अशा असतात की त्या काळाच्या चौकटीत अडकत नाहीत. शेकडो वर्षं उलटून गेली, पिढ्या बदलल्या,…