OTT प्लॅटफॉर्मवर सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेब सीरिज पाहायला मिळत आहेत. अशातच Stage OTT वर प्रदर्शित…
Web-Series
-
Web-Series
-
Web-Series
Detective Dhananjay मधून बाबुराव अर्नाळकरांचा गाजलेला गुप्तहेर पुन्हा भेटणार; आदिनाथ कोठारेची दमदार भूमिका
by भूषण पत्कीby भूषण पत्की‘झी ५’वरील ‘डिटेक्टिव्ह धनंजय – रहस्यजाळ’ या नव्या मराठी मिस्ट्री थ्रिलरमधून बाबुराव अर्नाळकरांच्या प्रसिद्ध गुप्तहेराची नव्या पिढीसाठी मेजवानी आहे. आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका १ मे २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
Web-Series
Hey Kay Navin? Review: लग्न, नातं आणि स्वतःच्या शोधाची हलकीफुलकी पण प्रामाणिक गोष्ट
by भूषण पत्कीby भूषण पत्कीप्रिया बापट आणि उमेश कामत यांची ‘हे काय नवीन?’ ही मालिका लग्नातील सूक्ष्म बदल, स्वतःचा शोध आणि नात्यांमधली खरी भावना साध्या पण प्रभावी पद्धतीने मांडते.
-
ZEE5 वरील ‘देवखेळ’ ही मराठी वेब सीरिज रहस्य, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारीचा संगम दाखवते. संकल्पना रोचक असली तरी पटकथा आणि मांडणीमुळे ही मालिका अपेक्षेइतकी प्रभावी ठरत नाही.
-
Web-Series
Baai Tujhyapayi Review: ‘मासिक पाळी’ नंतर थांबतं का स्त्रीचं आयुष्य? – निपुण धर्माधिकारींची नवी मालिका शोध घेते वास्तवाचा
by भूषण पत्कीby भूषण पत्कीनिपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बाई तुझ्यापायी’ ही मालिका आंधळ्या श्रद्धेचा आणि महिलांवरील अन्यायाचा संवेदनशील वेध घेते. साजिरी जोशी, क्षिती जोग आणि सिद्धेश धुरी यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही कथा जिवंत होते.
-
ट्रेनमध्ये फळे विकणारा अब्दुल ते देशातील सर्वात कुख्यात घोटाळेबाज अब्दुल करीम तेलगी ची कहाणी म्हणजेच Scam २००३ – द तेलगी स्टोरी
-
सुष्मिता सेन यांनी श्रीगौरी सावंत यांची अपारंपरिक कथा ‘ताली’ म्हणून धाडसाने आणि अतूट विश्वासाने समोर आणली आहे आणि त्याबद्दल त्या कौतुकास पात्र आहेत.
-
‘मुखबीर’ : देशाच्या सुरक्षेसाठी शहिद झालेल्या अज्ञात हेरांना मानवंदना देणारी, भारतातीत सर्वोत्कृष्ट स्पाय थ्रिलर सीरिज
-
Web-Series
बोल्ड सीन्स, शिवीगाळ, हिंसा; तरी वेंकटेश आणि आशीष विद्यार्थी यांच्यासाठी बघायला हवी अशी ‘राणा नायडू’
‘राणा नायडू’ हा 2013 च्या अमेरिकन ड्रामा डोनोव्हनवर आधारित आहे. त्याची कथा मुंबई आणि हैदराबादच्या अंधाऱ्या रस्त्यांभोवती फिरते.
-
गेल्या वर्षी मराठी सिनेमांनी कात टाकली. वर्षभरात कित्येक मराठी चित्रपटांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभला आहे व त्यांनी…
- 1
- 2