गुगल आर्ट्स अँड कल्चरने आणले भारताच्या सांस्कृतिक ठेव्याचा अनोखा डिजिटल अनुभव — एलिफंटा लेणींचं 3D व्हर्च्युअल प्रदर्शन आणि भारतीय पाककृतींचा AI-आधारित खेळकर शोध.
Latest News
-
-
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, तिच्यासोबत सहा लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. प्रेम, नातं आणि मतभेद यांचा हळुवार प्रवास मांडणारा सिनेमा १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
Daily Soaps Updates
विद्या बालनचं मराठी मालिकेत आगमन; शिक्षिकेच्या भूमिकेत झळकणार, प्रोमो झाला व्हायरल!
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन आता मराठी मालिकेत झळकणार आहे. झी मराठीवरील ‘कमळी’ या नव्या मालिकेत ती शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. पहा मजेशीर प्रोमो!
-
झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेतील नायिका विजया उर्फ कमळी हिने प्रत्यक्ष जीवनात घेतलेलं सायकल वाटपाचं स्तुत्य पाऊल, शिक्षणासाठी झगडणाऱ्या १०० मुलींना दिली नवी दिशा!
ग्रामीण भारतातील राजकारण, सत्तासंघर्ष, जातीय समीकरणं आणि गुन्हेगारी यांचा वास्तववादी चेहरा दाखवणाऱ्या या ५ हिंदी वेब सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पंचायतपासून जमतारापर्यंत प्रत्येक सिरीज ग्रामीण सत्तेच्या वेगळ्या बाजू उलगडते.
झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल मस्ती, मजेशीर खेळ आणि नव्या ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा करण्यात आली.
लता मंगेशकरांच्या बहिणीपलीकडे जाऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांचा प्रवास म्हणजे जिद्द, प्रयोगशीलता आणि संगीताची अखंड साधना. १२ हजारांहून अधिक गाण्यांमधून त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेरित केलं.