WAVES 2025 या जागतिक शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींनी भारतीय सिनेमा क्षेत्रातील गुरु दत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलील चौधरी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीटांचे अनावरण केले.
Latest News
-
-
‘वेव्हज’मध्ये संगीत, कला, जाहिरात, संस्कृतीसह देशातील विविधतेचे दर्शन – WAVES
-
Reviews
WavesSummit : मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
by भूषण पत्कीby भूषण पत्कीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत झालेल्या WAVES 2025 समिटमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधानांनी ‘WAVES Awards’ सुरू होणार असल्याची घोषणा केली.
-
Euro Adhesives has onboarded actor Pankaj Tripathi as its first brand ambassador to broaden its national presence.
ग्रामीण भारतातील राजकारण, सत्तासंघर्ष, जातीय समीकरणं आणि गुन्हेगारी यांचा वास्तववादी चेहरा दाखवणाऱ्या या ५ हिंदी वेब सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पंचायतपासून जमतारापर्यंत प्रत्येक सिरीज ग्रामीण सत्तेच्या वेगळ्या बाजू उलगडते.
झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल मस्ती, मजेशीर खेळ आणि नव्या ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा करण्यात आली.
लता मंगेशकरांच्या बहिणीपलीकडे जाऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांचा प्रवास म्हणजे जिद्द, प्रयोगशीलता आणि संगीताची अखंड साधना. १२ हजारांहून अधिक गाण्यांमधून त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेरित केलं.