‘फकाट’ (Phakaat) या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या ‘फकाट’च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Latest News
-
-
‘रमा-राघव’(Rama Raghav) या मालिकेने अल्पावधीतच सगळ्यांना आपलंस केले आहे. या मालिकेतील रमा राघवची जोडी चाहत्यांच्या आवडत्या…
-
सिनेमाच्या कथानकात चढ-उतार आहेत; त्यामुळे तो पाहताना आपला दोन घडीचा विरंगुळा नक्कीच होतो. सो.. गो अँड वॉच द फिल्म..
-
Television
पंचवीस तासांचे शूटिंग आणि अश्रू अनावर, ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेतील अभिनेत्याची भावूक पोस्ट
महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभली आहे. या संत परंपरेवर आधारित सोनी मराठी वाहिनीवर (Sony Marathi)…
लग्नाच्या गोंधळात नशिबाचा खेळ! ‘लग्नाचा शॉट’च्या नव्या पोस्टरमधून प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी समोर आली असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोमुळे ‘बिग बॉस मराठी 6’ची उत्सुकता शिगेला
“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार आणि रहस्यमय थीमसोबत रितेश भाऊंनी बिग बॉस मराठी सिझन…
Dnyanada Ramtirthkar Future Husband : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतील काव्या आता खऱ्या आयुष्यात नव्या…