बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या सांगीतिक पर्वणी ठरणाऱ्या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलरचे अर्थात पहिल्या झलकीचे मंगळवारी ११ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शाहीर साबळे हे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाईल, याची तजवीज शासन करेल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.
Latest News
-
-
मराठी नाट्यविश्वात चैतन्य निर्माण करून प्रेरणा, प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या उद्देश्याने प्रतिवर्षी आयोजित केला जाणारा ‘प्रतिबिंब: मराठी नाट्योत्सव हा यंदाच्या उन्हाळी सुट्टीत म्हणजे दिनांक ५ ते ७ मेच्या दरम्यान एनसीपीएमध्ये आयोजित केला जात आहे. याबाबत एनसीपीएचे थियेटर आणि फिल्म विभागाचे प्रमुख ब्रूस गथ्री ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगतात ’ यंदाच्या प्रतिबिंब मराठी नाट्योत्सवाचा शुभारंभ हा दर्पण पारितोषिक विजेत्या नाटकाने होणार आहे.
-
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amachi Collector) या मालिकेत सर्वांना प्रतिक्षा होती…
-
स्टार प्रवाह(Star Pravah)वरील ‘तुझेच मी गीत गात आहे'(Tuzech Geet Mi Gat Ahe) ही मालिका निर्णायक वळावर…
झी एंटरटेनमेंटने सुरू केलेल्या ‘झी रायटर्स रूम’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून देशभरातील नवोदित पटकथालेखकांना एक अनोखे व्यासपीठ मिळणार आहे. लेखनातील खरी झणझणीत ऊर्जा आता स्क्रीनवर झळकणार!
16 वर्षांनंतर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेचा नवा सीझन येतोय पुन्हा एकदा! स्मृती इराणीचा ‘तुलसी’ लूक सोशल मीडियावर लीक, चाहते भावूक
काजोल तिच्या करिअरमधील पहिल्या हॉरर चित्रपटात, ‘माँ’ मध्ये दमदार भूमिका करीत आहे. जिओ स्टुडिओ आणि देवगण फिल्म्सचं हे पौराणिक हॉरर आपल्याला एक गूढ, थरारक प्रवास देणार आहे.