अभिनेत्री नुसरत भरुचा हिने तिच्या आजवरच्या अभिनय प्रवासातील सर्वाधिक उजवं काम यावेळी ‘अकेली’मध्ये केलं आहे.
Latest News
-
-
स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही सीरिज १ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होईल.
-
Latest Updates
Hum Dono Song Out: कियारा अडवाणीने पालोमाला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी दिल्या शुभेच्छा
सलमान खान आणि सनी देओलनंतर कियारा अडवाणीने सोशल मीडियावर मैत्रिण पालोमाला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा दिल्या.
-
सुष्मिता सेन यांनी श्रीगौरी सावंत यांची अपारंपरिक कथा ‘ताली’ म्हणून धाडसाने आणि अतूट विश्वासाने समोर आणली आहे आणि त्याबद्दल त्या कौतुकास पात्र आहेत.
झी एंटरटेनमेंटने सुरू केलेल्या ‘झी रायटर्स रूम’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून देशभरातील नवोदित पटकथालेखकांना एक अनोखे व्यासपीठ मिळणार आहे. लेखनातील खरी झणझणीत ऊर्जा आता स्क्रीनवर झळकणार!
16 वर्षांनंतर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेचा नवा सीझन येतोय पुन्हा एकदा! स्मृती इराणीचा ‘तुलसी’ लूक सोशल मीडियावर लीक, चाहते भावूक
काजोल तिच्या करिअरमधील पहिल्या हॉरर चित्रपटात, ‘माँ’ मध्ये दमदार भूमिका करीत आहे. जिओ स्टुडिओ आणि देवगण फिल्म्सचं हे पौराणिक हॉरर आपल्याला एक गूढ, थरारक प्रवास देणार आहे.