सुजय आणि त्याची टीम अजरामर साहित्याला आजच्या प्रेक्षकांसमोर आणताना ती अधिक सुबोध, आकर्षक करण्याचा प्रयत्न करते.
Marathi Movies
-
-
-
शिवअष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ चित्रपट प्रदर्शित…. कसा आहे दिग्पाल लांजेकरांचा ‘सुभेदार’?
-
आशययुक्त मांडणी, आणि सर्जनशील लेखनावर दिग्दर्शना संस्कार काहीसे कमी पडले असले तरी; सिनेमा आपला अंतिम परिणाम साधण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. संपूर्ण धुराही कलाकारांच्या खांद्यांवर असल्याचे जाणवते.
-
सिनेमाची गोष्ट ही केवळ मराठी भाषिक किंवा मराठी समजणाऱ्या प्रेक्षकांपुर्ती मर्यादित नाही. ती भाषांच्या पलीकडे आहे. त्यामुळे आगामी काळात हाच सिनेमा इतर भाषांमध्ये डब झाला किंवा रिमेक झाला तर वावगं वाटायला नको.
-
घरातील गृहिणी सर्वकाही करत असते! कधी आपल्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासू-सासऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी… प्रत्येकासाठी.
पण, ती स्वतःसाठी काय करते? अशीच एक वास्तवदर्शी गोष्ट दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने ‘बटरफ्लाय’ मध्ये मांडली आहे. -
पुढारी मंडळींकडून होणारं राजकारण, गुन्हेगारी मार्गाला लागलेली तरुण पिढी आणि उद्ध्वस्त होणारी कुटुंबं… या चौकटीचा पर्दाफाश करणारा असा हा ‘चौक’ सिनेमा आहे.
-
शाहीरांच्या जुन्या गाण्यांची पुनर्निर्मिती असो किंवा नवीन संगीतबद्ध केलेली गाणी असो सिनेमाचे संगीत प्रेक्षकांना बांधून ठेवतं.
-
गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय. यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे घर बंदूक बिरयानी हा चित्रपट
-
सिनेमाच्या कथानकात चढ-उतार आहेत; त्यामुळे तो पाहताना आपला दोन घडीचा विरंगुळा नक्कीच होतो. सो.. गो अँड वॉच द फिल्म..