जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या सुरेल आवाजासोबतच ‘Asha’s’ या जागतिक रेस्टॉरंट चेनमधून त्यांनी खाद्यविश्वातही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
Latest Updates
-
News
-
Bollywood Updates
आशा भोसले : ८ दशकांचा सुवर्ण प्रवास, १२ हजार गाण्यांचा विक्रम; सुरांची अमर सम्राज्ञी
८ दशकांहून अधिक काळ संगीतविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांनी १२ हजारांहून अधिक गाणी गाऊन गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलं. त्यांच्या बहुआयामी गायकीने भारतीय संगीताला नवी ओळख दिली.
-
दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन झाले असून त्यांच्या आवाजाने केवळ संगीतच नव्हे तर भारतीय जाहिरात क्षेत्रालाही नवा आयाम दिला. त्यांच्या जिंगल्सनी ब्रँड्सना दिली वेगळी ओळख.
-
लोअर परळ येथे शेलार मामा फाऊंडेशनतर्फे ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत असून, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
-
‘Border 2’ रिलीजपूर्वी ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या वरुण धवनने सलमान खानने दिलेल्या कौतुकाची खास आठवण शेअर केली. चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार करत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.
-
जिओ स्टुडिओजने ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांच्या ‘सिख्या एंटरटेनमेंट’मध्ये ५०.१% भागीदारी स्वीकारली आहे. आता भारतीय कथा जागतिक स्तरावर गाजणार!
-
Bollywood Updates
Dhurandhar 2 Teaser: रणवीर सिंहचा जबरदस्त अॅक्शन अवतार; चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज!
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ चा टीझर रिलीज झाला आहे. १९ मार्चला हा चित्रपट थिएटर्समध्ये धुमाकूळ घालायला येतोय.
-
Bollywood Updates
The Ba***ds of Bollywood’ प्रकरणी समीर वानखेडेंना दिल्लीत धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाने मानहानी याचिका फेटाळली
नेटफ्लिक्सवरील ‘The Ba***ds of Bollywood’ या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आलेली आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची मानहानी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
-
Bollywood Updates
स्टार नाही, दिग्दर्शक नाही… फक्त एक तारीख! ‘अस्सी’च्या पोस्टरने सोशल मीडियावर खळबळ
कोणताही स्टार, दिग्दर्शक किंवा प्रॉडक्शन हाऊस न सांगता प्रदर्शित झालेल्या ‘अस्सी’ या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण केली आहे. फक्त नाव, एक वाक्य आणि रिलीज डेटमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.
-
Netflix चा गाजलेला क्राईम थ्रिलर ‘कोहरा’ सिझन 2 सह परत येत आहे. नव्या शहरात, नव्या गुन्ह्याच्या शोधात आणि नव्या पार्टनरशिपसह गरुंडीची ही तपासणी आणखी गडद आणि भावनिक ठरणार आहे.