एक चित्रपट सांगतो दुर्गम भागातील मुलांपर्यंत सिनेमा पोहोचवणाऱ्या शिक्षकाची गोष्ट, तर दुसरा उलगडतो आई आणि दोन मुलींचं नातं; 22 आणि 23 नोव्हेंबरला होणार स्क्रीनिंग
Film Festival
-
International Film Festival of India (IFFI)
-
International Film Festival of India (IFFI)
गोव्यात फिल्म सिटी उभारण्याचा विचार; चित्रपट निर्मितीचं केंद्र बनवण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
by भूषण पत्कीby भूषण पत्कीIFFI 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात गोव्याच्या फिल्म इंडस्ट्रीसाठी नवी दिशा मांडली; 86 देशांमधील 150 हून अधिक चित्रपटांचा महोत्सवात समावेश, कार्तिक आर्यन, साई पल्लवी यांची उपस्थिती
-
International Film Festival of India (IFFI)
IFFI च्या प्रत्येक दिवसाचा खास रिपोर्ट; आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते IFFILOID लाँच
by भूषण पत्कीby भूषण पत्कीचित्रपट, कलाकार, मुलाखती आणि पडद्यामागच्या गोष्टींचा मिळणार आढावा; PIB कडून महोत्सवाच्या काळात दररोज प्रसिद्ध होणार न्यूजलेटर
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 अंतर्गत आयोजित मराठी लघुपट महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘वेणी’, ‘जास्वंद’, ‘पॅम्प्लेट’, ‘महल्लेज् स्कूल’ आणि ‘अर्जुन’ या लघुपटांनी विविध सामाजिक विषयांना स्पर्श करत प्रेक्षकांची मने जिंकली.
-
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) “Busan: Next Wave” या विशेष विभागातून आशियातील निवडक लघुपट सादर करण्यात आले. या चित्रपटांनी समकालीन आशियाई सिनेमाची विविधता, भावनिक खोली आणि नव्या कथनशैलीचे प्रभावी दर्शन घडवले.
-
१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF 2026) दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत मुलांच्या सिनेमाद्वारे समावेश, सर्जनशीलता आणि सामाजिक बदल घडवण्याची ताकद अधोरेखित करण्यात आली. दिग्दर्शक, शिक्षक आणि निर्मात्यांनी स्थानिक कथाकथनाचे जागतिक महत्त्व स्पष्ट केले.
-
Film Festival
मराठी लघुपट–माहितीपटांचा विशेष महोत्सव; 19 निवडक कलाकृतींनी रंगणार मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 निमित्ताने दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील 19 निवडक लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याला स्वाती म्हसे पाटील यांच्या उपस्थितीने सुरुवात झाली.
-
Film Festival
Mumbai International Film Festival : मायक्रो ड्रामा म्हणजे ‘फास्ट फॅशन’ नव्हे, तर सिनेमाची नवी उत्क्रांती
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) झालेल्या चर्चासत्रात मायक्रो ड्रामा हा सिनेमाचा “फास्ट फॅशन” नसून कथाकथनाची नवी आणि विकसित होत जाणारी भाषा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. बदलत्या प्रेक्षक सवयी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे या फॉर्मॅटला मिळत असलेली गतीही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
-
Film Festival
MIFF 2026 ची दिमाखदार सुरुवात; भारताचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र अभूतपूर्व वेगाने पुढे – डॉ. एल. मुरुगन
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 19व्या पर्वाला दिमाखात सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील अभूतपूर्व प्रगतीवर प्रकाश टाकला, तर मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.
-
Film Festival
MIFF 2026: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी माहितीपट आणि लघुपटांना प्रथमच स्वतंत्र व्यासपीठ
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 2026 मध्ये प्रथमच मराठी माहितीपट आणि लघुपटांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. 15 ते 21 जूनदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील शेकडो चित्रपटांसह मराठी चित्रपटांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
- 1
- 2