The official trailer for Sikandar, starring Salman Khan and Rashmika Mandanna, has been unveiled. Directed by A.R. Murugadoss
Tag:
Trailer
-
Bollywood Updates
-
Latest Updates
Dono Trailer Launch: सनी देओलच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एंट्री; या लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलीसोबत करणार रोमान्स
‘दोनो’ या चित्रपटातून राजवीर देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री पलोमा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या सांगीतिक पर्वणी ठरणाऱ्या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलरचे अर्थात पहिल्या झलकीचे मंगळवारी ११ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शाहीर साबळे हे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाईल, याची तजवीज शासन करेल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.