आजच्या युगातील हा महत्त्वाचा विषय देशभरातील किशोरवयीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला असता आणि या विषयावर त्यांना एक नवीन दृष्टीकोन मिळाला असता. म्हणूनच ‘सेन्सॉर बोर्डा’ने त्यांच्या या ‘ए’ प्रमाणपत्राच्या निर्णयावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
Masala Manoranjan
-
-
आशययुक्त मांडणी, आणि सर्जनशील लेखनावर दिग्दर्शना संस्कार काहीसे कमी पडले असले तरी; सिनेमा आपला अंतिम परिणाम साधण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. संपूर्ण धुराही कलाकारांच्या खांद्यांवर असल्याचे जाणवते.
-
सिनेमाची गोष्ट ही केवळ मराठी भाषिक किंवा मराठी समजणाऱ्या प्रेक्षकांपुर्ती मर्यादित नाही. ती भाषांच्या पलीकडे आहे. त्यामुळे आगामी काळात हाच सिनेमा इतर भाषांमध्ये डब झाला किंवा रिमेक झाला तर वावगं वाटायला नको.
-
घरातील गृहिणी सर्वकाही करत असते! कधी आपल्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासू-सासऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी… प्रत्येकासाठी.
पण, ती स्वतःसाठी काय करते? अशीच एक वास्तवदर्शी गोष्ट दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने ‘बटरफ्लाय’ मध्ये मांडली आहे. -
पुढारी मंडळींकडून होणारं राजकारण, गुन्हेगारी मार्गाला लागलेली तरुण पिढी आणि उद्ध्वस्त होणारी कुटुंबं… या चौकटीचा पर्दाफाश करणारा असा हा ‘चौक’ सिनेमा आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि…
-
कलगीतुरा… हरवलेल्या लयीचा गवसलेला वारा! असं या नाटकाचं शीर्षक. नरिमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’ अर्थात नॅशनल सेंटर…
-
शाहीरांच्या जुन्या गाण्यांची पुनर्निर्मिती असो किंवा नवीन संगीतबद्ध केलेली गाणी असो सिनेमाचे संगीत प्रेक्षकांना बांधून ठेवतं.
-
‘बेरा : एक अघोरी’ २८ एप्रिलपासून होणार प्रदर्शित
-
सामंथा रुथ प्रभू यांचे शाकुंतलम हे कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलमवर आधारित आहे.