सध्या हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) खूप चर्चेत आहेत. खरं तर, ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे, ज्याबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन लवकरच एका प्रेमकथा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
Bollywood
-
Latest Updates
-
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात ‘पुष्पा’ची चर्चा आहे. अलीकडेच, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडिओने प्रेक्षक उत्साहित झाले असून, ह्या व्हिडिओने ‘पुष्पा’ विषयीची उत्सुकता अधिक ताणली आहे. पुष्पा वरती पुढे आणखी काय पहायला मिळेल? या विचाराने सिनेप्रेमी उत्साही झाले आहेत.
-
आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा ‘गुमराह’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
Latest Updates
दिग्दर्शक हंसल मेहता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली “फराज” हा चित्रपट तुम्ही का पहावा याची खास कारण….
‘फराज’ (Faraaz) हा एक उत्कंठावर्धक आणि तितकाच कमालीचा होस्टेज ड्रामा आहे. ढाका इथे घडलेला हा एक अनोखा पण तितकाच लक्ष वेधून घेणारा चित्रपट आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट कमालीचा आहे. मेहता हे त्यांच्या उत्तम चित्रपट दिग्दर्शना साठी ओळखले जातात.
-
निम्रत कौर (Nimrat Kaur) तिच्या आगमी प्रोजेक्ट च्या बॅक टू बॅक घोषणां करताना दिसत आहे. तिच्या अष्टपैलु अभिनयाचं कौतुक आणि प्रेक्षकांच प्रेम तिला मिळतंय. निम्रत कौर हिने आपला पुढील चित्रपट दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सोबत करत असल्याची मोठी घोषणा केली आहे.
-
Manoranjan Special
तीन मुलं असलेल्या विवाहीत निर्मात्यासोबत लग्न, मग आयुष्यभराचे एकटेपण…जया प्रदाची दुख:द प्रेमकहाणी
जया प्रदा ख-या आयुष्यात एका विवाहीत निर्मात्याच्या प्रेमात पडल्या आणि लोकांनी त्यांना दुसरी बायको म्हणून हिणवले.
-
जया बच्चन यांनी फिल्मच्या युनिटसमोर रेखाच्या सणसणीत कानाखाली लगावली होती. हे केव्हा घडलं, जया बच्चन यांचा संयम का संपला ?
-
अभिनय, दिगदर्शन आणि ॲक्शन तिन्ही बाबतीत जबरदस्त मेजवानी असलेला ‘भोला’
-
लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणं. याला मधुर संगीत खयाम यांनी दिलं होतं. तर बिंदिया गोस्वामी या अभिनेत्रीवर वर चित्रित झालं होतं.
-
Web-Series
बोल्ड सीन्स, शिवीगाळ, हिंसा; तरी वेंकटेश आणि आशीष विद्यार्थी यांच्यासाठी बघायला हवी अशी ‘राणा नायडू’
‘राणा नायडू’ हा 2013 च्या अमेरिकन ड्रामा डोनोव्हनवर आधारित आहे. त्याची कथा मुंबई आणि हैदराबादच्या अंधाऱ्या रस्त्यांभोवती फिरते.