चित्रपटाचा क्लायमॅक्स दमदार आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा याने ‘गदर २’ मध्ये ‘गदर’च्या आठवणी सुंदरपणे विणल्या आहेत, ज्याच्याशी प्रेक्षक भावूकपणे जोडले जाऊ शकतात. परंतु, ही ट्रिक केवळ जुन्या प्रेक्षकांवरच काम करते. बाकी या सिनेमाच्या नवीन प्रेक्षकांसाठी ही बाब कंटाळवाणी आहे.
Bollywood
-
-
आजच्या युगातील हा महत्त्वाचा विषय देशभरातील किशोरवयीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला असता आणि या विषयावर त्यांना एक नवीन दृष्टीकोन मिळाला असता. म्हणूनच ‘सेन्सॉर बोर्डा’ने त्यांच्या या ‘ए’ प्रमाणपत्राच्या निर्णयावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि…
-
सामंथा रुथ प्रभू यांचे शाकुंतलम हे कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलमवर आधारित आहे.
-
विनोदाच्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आता वेगळ्या रूपात…
-
दरम्यान, जानेवारीमध्ये या चित्रपटाचा पहिला टीझर दर्शकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासूनच, चाहत्यांमध्ये या फॅमिली एंटरटेनर चित्रपटाच्या थिएट्रिकल ट्रेलरबद्दल उत्सुकता वाढू लागली. अशातच, सिनेमाचा ट्रेलर अखेरीस रिलीज झाला असून काही मिनिटांतच हा ट्रेलर सर्वत्र ट्रेंड करत आहे.
-
Latest Updates
Shahid Kapoor आणि Kriti Sanon पहिल्यांदाच एकत्र दिसणार मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज
सध्या हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) खूप चर्चेत आहेत. खरं तर, ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे, ज्याबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन लवकरच एका प्रेमकथा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात ‘पुष्पा’ची चर्चा आहे. अलीकडेच, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडिओने प्रेक्षक उत्साहित झाले असून, ह्या व्हिडिओने ‘पुष्पा’ विषयीची उत्सुकता अधिक ताणली आहे. पुष्पा वरती पुढे आणखी काय पहायला मिळेल? या विचाराने सिनेप्रेमी उत्साही झाले आहेत.
-
आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा ‘गुमराह’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
Latest Updates
दिग्दर्शक हंसल मेहता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली “फराज” हा चित्रपट तुम्ही का पहावा याची खास कारण….
‘फराज’ (Faraaz) हा एक उत्कंठावर्धक आणि तितकाच कमालीचा होस्टेज ड्रामा आहे. ढाका इथे घडलेला हा एक अनोखा पण तितकाच लक्ष वेधून घेणारा चित्रपट आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट कमालीचा आहे. मेहता हे त्यांच्या उत्तम चित्रपट दिग्दर्शना साठी ओळखले जातात.