Photo Gallery या कलाकारांनी पटकावला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३ by श्रध्दा देसाई 23/03/2023 written by श्रध्दा देसाई 23/03/2023 ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील मल्हारने सर्वोत्कृष्ट वडील हा पुरस्कार पटकावला. लक्ष्मी, स्वरा, पिहू, दीपिका आणि कार्तिकी या बालकलाकारांना सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार विभागून देण्यात आला. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पूने सर्वोत्कृष्ट सूनेचा पुरस्कार पटकावला. अरुंधतीला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाला. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा ठरली सर्वोत्कृष्ट आई तर सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार हा श्वेताने पटकावला. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ठरली. स्टार प्रवाहचा फटाका हा विशेष पुरस्कार ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकीला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मोनिकाला विभागून देण्यात आला. संजना सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस आणि स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार ठरली. सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी ठरली लग्नाची बेडी मालिकेतील राघव-सिंधू अभिनेता सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून गौरवण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना स्टार प्रवाहचा विशेष सन्मान देण्यात आला. Spread the love aai kuthe kay karterang maza veglastar pravah serialsukh mhanje nakki kat asatthipkyanchi rangoli 0 comment श्रध्दा देसाई previous post मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्यांचे भाऊदेखील आहेत अभिनेते, या मालिकांमध्ये करतात काम next post Phulrani Movie Review: अल्लड फुलराणी You may also like अभिनेत्री प्राजक्ता माळीचे ‘प्राजक्तराज’साठीचे खास फोटोशूट 29/03/2023 ‘ठरलं तर मग’ या मालिकेने गाठला शंभर भागांचा... 28/03/2023 राज-कावेरी सर्वोत्कृष्ट जोडी- ‘कलर्स मराठी अवॉर्ड 2023’चे विजेते 27/03/2023 ‘शोभे ग माझ्या नाकात नथ मोत्याची…’मराठी अभिनेत्रींना नथनीची... 25/03/2023 ‘फुलराणी’चा दिमाखदार प्रिमियर सोहळा संपन्न 24/03/2023 यंदाचा मराठी मालिकांमधला गुढीपाडवा 22/03/2023 Leave a Comment Cancel Reply Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Δ