सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला ५ वर्षे झाली, पण आजही तो चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. त्याच्या अभिनयाची सुरुवात, पहिली मालिका आणि एक दुर्लक्षित गोष्ट जाणून घ्या.
Latest News
-
-
Album
स्वप्नील जोशीची मुलगी मायरा जोशीचा भावनिक डेब्यू; अवधूत गुप्तेच्या ‘सांग आई’ गाण्यातून आई-मुलीच्या नात्याची सुरेख साद
स्वप्नील जोशीची मुलगी मायरा जोशी हिने ‘सांग आई’ या अवधूत गुप्तेच्या गाण्याद्वारे मनोरंजन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे. आई-मुलीच्या नात्याच्या गोडव्यासोबतच हृदयस्पर्शी शब्द आणि संगीत यांची सुरेख जुळवणी या गाण्यात अनुभवायला मिळते.
-
Bollywood Updates
‘The Bengal Files’ Teaser Out: Vivek Agnihotri’s Next After Kashmir Files Promises Another Disturbing Truth
After The Kashmir Files, filmmaker Vivek Agnihotri returns with The Bengal Files. The new teaser dives into another dark chapter of Indian history with a haunting promise: “If Kashmir hurt you, Bengal will haunt you.”
-
नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’मध्ये शूर्पणखाची भूमिका प्रियांका चोप्रा साकारणार होती. मात्र वेळेअभावी तिने चित्रपट नाकारला आणि आता त्या जागी रकुल प्रीत सिंह झळकणार आहे.
झी एंटरटेनमेंटने सुरू केलेल्या ‘झी रायटर्स रूम’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून देशभरातील नवोदित पटकथालेखकांना एक अनोखे व्यासपीठ मिळणार आहे. लेखनातील खरी झणझणीत ऊर्जा आता स्क्रीनवर झळकणार!
16 वर्षांनंतर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेचा नवा सीझन येतोय पुन्हा एकदा! स्मृती इराणीचा ‘तुलसी’ लूक सोशल मीडियावर लीक, चाहते भावूक
काजोल तिच्या करिअरमधील पहिल्या हॉरर चित्रपटात, ‘माँ’ मध्ये दमदार भूमिका करीत आहे. जिओ स्टुडिओ आणि देवगण फिल्म्सचं हे पौराणिक हॉरर आपल्याला एक गूढ, थरारक प्रवास देणार आहे.