‘ठरलं तर मग’ मालिकेतून सायली अचानक गायब झाल्यानं प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. जुई गडकरीने तिच्या आजारपणाची माहिती सोशल मीडियावर दिली असून ती सध्या कावीळमुळे शूटिंगपासून दूर आहे.
Daily Soaps Updates
‘ठरलं तर मग’ मालिकेतून सायली अचानक गायब झाल्यानं प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. जुई गडकरीने तिच्या आजारपणाची माहिती सोशल मीडियावर दिली असून ती सध्या कावीळमुळे शूटिंगपासून दूर आहे.
‘होम मिनिस्टर’नंतर आदेश बांदेकर पुन्हा एकदा टीव्हीवर दिसणार! स्टार प्रवाहवर नव्या शोची घोषणा, प्रोमोमध्ये ऐकू आला भावोजींचा आवाज.
झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत प्रतीक्षा शिवणकर अंबिकाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल बोलताना तिने अनेक गोष्टी शेअर केल्या.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More