एखादा फोटो जग बदलू शकतो, इतिहास घडवू शकतो किंवा एखाद्या घटनेची कायमची नोंद बनू शकतो. पण…
Reviews
-
Web-Series
-
Hindi Movies
‘Welcome To The Jungle’ Review: अक्षय कुमारची कॉमेडी पुन्हा फॉर्ममध्ये; भरपूर हशा, थोडा गोंधळ!
by भूषण पत्कीby भूषण पत्कीअक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल आणि तगडी स्टारकास्ट असलेला ‘Welcome To The Jungle’ हा गोंधळ, कॉमेडी आणि नॉस्टॅल्जियाचा मोठा डोस देतो. मात्र, प्रत्येक विनोद तितकाच प्रभावी ठरत नाही.
-
Hindi Movies
Cocktail 2 Review :शाहिद कपूर-कृती सेननची केमिस्ट्री भाव खाते, पण ‘कॉकटेल 2’ मूळ चित्रपटाची जादू निर्माण करण्यात अपयशी
by भूषण पत्कीby भूषण पत्कीशाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सेनन यांची ‘कॉकटेल 2’ ही रोमँटिक ड्रामा फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनय आणि दृश्यवैभव प्रभावी असले तरी पटकथा आणि पेसिंग निराश करते.
-
Daily Soaps UpdatesReviews
Zee Marathi ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा
झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल मस्ती, मजेशीर खेळ आणि नव्या ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा करण्यात आली.
-
Web-Series
‘प्लस मायनस’ : पुण्याच्या पार्श्वभूमीवर रंगलेली अनपेक्षित प्रेम, मैत्री आणि संघर्षाची भावनिक गोष्ट
OTT प्लॅटफॉर्मवर सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेब सीरिज पाहायला मिळत आहेत. अशातच Stage OTT वर प्रदर्शित…
-
Hindi Movies
Pati Patni Aur Woh Do Review : आयुष्मान खुरानाच्या चित्रपटात गोंधळ, कॉमेडी आणि मनोरंजनाचा भन्नाट तडका
by भूषण पत्कीby भूषण पत्कीआयुष्मान खुराना, सारा अली खान, वामिका गब्बी आणि रकुल प्रीत सिंह यांचा ‘पती पत्नी और वो दो’ हा चित्रपट गैरसमज, गोंधळ आणि हलक्याफुलक्या विनोदांनी भरलेला आहे. काही त्रुटी असूनही कलाकारांचा अभिनय आणि संवाद चित्रपटाला रंगतदार बनवतात.
-
Web-Series
Detective Dhananjay मधून बाबुराव अर्नाळकरांचा गाजलेला गुप्तहेर पुन्हा भेटणार; आदिनाथ कोठारेची दमदार भूमिका
by भूषण पत्कीby भूषण पत्की‘झी ५’वरील ‘डिटेक्टिव्ह धनंजय – रहस्यजाळ’ या नव्या मराठी मिस्ट्री थ्रिलरमधून बाबुराव अर्नाळकरांच्या प्रसिद्ध गुप्तहेराची नव्या पिढीसाठी मेजवानी आहे. आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका १ मे २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
Hindi Movies
‘Ek Din’ Review: मनाला स्पर्श करणारा आणि साधेपणातली सुंदरता जपणारा सिनेमा
by भूषण पत्कीby भूषण पत्कीसाई पल्लवी आणि जुनैद खानचा ‘Ek Din’ कधी हळवा आणि सुंदर वाटतो, तर कधी गिमिकी आणि फिका. एक दिवसात घडणारी ही प्रेमकथा काही ठिकाणी भिडते, तर काही ठिकाणी मनाला भिडत नाही.
-
Hindi Movies
Bhooth Bangla Review : अक्षय कुमार–प्रियदर्शनचा कमबॅक फसला? हसवतो पण भीती मात्र गायब!
by भूषण पत्कीby भूषण पत्कीअक्षय कुमार आणि प्रियदर्शनची बहुप्रतिक्षित ‘भूत बंगला’ थिएटरमध्ये आली आहे. कॉमेडीमध्ये रंगत आणणारा हा चित्रपट हॉररमध्ये मात्र कमी पडतो का? वाचा सविस्तर रिव्ह्यू.
-
Marathi Movies
Super Duperr Movie Review : हसत-खेळत नात्यांची उब सांगणारी एक भन्नाट कौटुंबिक गोष्ट
by भूषण पत्कीby भूषण पत्कीवेगवेगळ्या विचारांच्या दोन कुटुंबांना एकाच घरात राहावं लागलं तर काय होतं? ‘सुपर डुपर’ हा सिनेमा विनोद आणि भावनांच्या माध्यमातून नात्यांचा वेगळा प्रवास दाखवतो.