पृथ्वीराज सुकुमारनचा द गोट लाइफ चे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केलं आहे. तसेच चित्रपटाला ए.आर.रहमान यांनी संगीत दिलं आहे.
Category:
Hindi Movies
-
-
जर तुम्हाला सावरकरांचे त्याग आणि समर्पण जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या चित्रपटाला नक्कीच जाऊ शकता.
-
रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स. रणबीरने या हिंसक आणि विकृत व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
-
विकी कौशलने सिनेमातील चरित्रनायकाची भूमिका उभी करण्यासाठी साकारलेला अभिनिवेश जबरदस्त आहे. माणेकशॉ यांच्या व्यक्तिरेखेतून विकीने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.
-
-
-
-
-
-
अभिनेत्री नुसरत भरुचा हिने तिच्या आजवरच्या अभिनय प्रवासातील सर्वाधिक उजवं काम यावेळी ‘अकेली’मध्ये केलं आहे.