आपल्या देशात चित्रपट, मालिका या माध्यमांमध्ये काही गोष्टी, काही विषय स्पष्ट भाषेत मांडण्यासाठी खूपच मर्यादा आहेत.…
Marathi Movie
-
Latest Updates
-
Latest UpdatesReviews
विनोदाच्या राजाचे चित्रपटात पुनरागमन! ‘लंडन मिसळ’ची तर्री खाऊ घालत भरत जाधव देणार झटका
नाटकं, मालिका, चित्रपट अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या प्रभावी आणि बहारदार अभिनयाने लोकांचे मनोरंजन करणारे अभिनेते…
-
बाबांच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘बापल्योक’
-
शिवअष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ चित्रपट प्रदर्शित…. कसा आहे दिग्पाल लांजेकरांचा ‘सुभेदार’?
-
आशययुक्त मांडणी, आणि सर्जनशील लेखनावर दिग्दर्शना संस्कार काहीसे कमी पडले असले तरी; सिनेमा आपला अंतिम परिणाम साधण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. संपूर्ण धुराही कलाकारांच्या खांद्यांवर असल्याचे जाणवते.
-
सिनेमाची गोष्ट ही केवळ मराठी भाषिक किंवा मराठी समजणाऱ्या प्रेक्षकांपुर्ती मर्यादित नाही. ती भाषांच्या पलीकडे आहे. त्यामुळे आगामी काळात हाच सिनेमा इतर भाषांमध्ये डब झाला किंवा रिमेक झाला तर वावगं वाटायला नको.
-
पुढारी मंडळींकडून होणारं राजकारण, गुन्हेगारी मार्गाला लागलेली तरुण पिढी आणि उद्ध्वस्त होणारी कुटुंबं… या चौकटीचा पर्दाफाश करणारा असा हा ‘चौक’ सिनेमा आहे.
-
शाहीरांच्या जुन्या गाण्यांची पुनर्निर्मिती असो किंवा नवीन संगीतबद्ध केलेली गाणी असो सिनेमाचे संगीत प्रेक्षकांना बांधून ठेवतं.
-
बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या सांगीतिक पर्वणी ठरणाऱ्या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलरचे अर्थात पहिल्या झलकीचे मंगळवारी ११ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शाहीर साबळे हे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाईल, याची तजवीज शासन करेल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.
-
गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय. यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे घर बंदूक बिरयानी हा चित्रपट