मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 19व्या पर्वाला दिमाखात सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील अभूतपूर्व प्रगतीवर प्रकाश टाकला, तर मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.
marathi cinema
-
Film Festival
-
Film Festival
MIFF 2026: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी माहितीपट आणि लघुपटांना प्रथमच स्वतंत्र व्यासपीठ
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 2026 मध्ये प्रथमच मराठी माहितीपट आणि लघुपटांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. 15 ते 21 जूनदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील शेकडो चित्रपटांसह मराठी चित्रपटांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
-
Film Festival
पुण्यात पुन्हा सजणार ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’; क्लासिक चित्रपटांपासून चर्चासत्रांपर्यंत खास मेजवानी
मराठी सिनेमातील वैविध्यपूर्ण कथा, नव्या प्रयोगांचा उत्सव आणि दिग्गज कलाकारांची उपस्थिती यामुळे यंदाचा सहावा ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’ पुण्यात विशेष रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.
-
Marathi Movie
Raja Shivaji Review: भव्यतेने दिपवणारा आणि अभिमान वाटावा असा ऐतिहासिक सिनेमा
by भूषण पत्कीby भूषण पत्कीरितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ भव्यतेने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी प्रभावित करतो, पण लांबी, गती आणि भावनिक पकड काही ठिकाणी कमी पडते.
-
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने रिलीजपूर्वीच 20 हजार तिकिटांची विक्री करत दमदार सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात चित्रपटाला मोठी मागणी दिसून येत असून ओपनिंग कलेक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
Marathi Movie
देवदत्त नागेसाठी कुशल बद्रिकेच ‘फिटनेस आयडॉल’; ‘घबाडकुंड’च्या सेटवरील मजेशीर किस्से झाले व्हायरल
देवदत्त नागेने ‘घबाडकुंड’च्या फर्स्ट लूक लाँचमध्ये कुशल बद्रिकेला आपला फिटनेस रोल मॉडेल म्हटलं. सेटवरील व्यायाम, चहा आणि मस्तीचे किस्सेही त्याने रंगतदार पद्धतीने सांगितले.
-
Marathi Movie
सरपंच-उपसरपंचांची रंगणार भन्नाट जुगलबंदी; ‘सालबर्डी’त शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने
‘सालबर्डी’ चित्रपटात शशांक शेंडे आणि ओंकार भोजने सरपंच-उपसरपंचांच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जुगलबंदीमुळे गावच्या राजकारणाला नवी रंगत मिळणार आहे.
-
Marathi Movies
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Review : बाईपण, समज आणि नात्यांचा हळवा आरसा
by भूषण पत्कीby भूषण पत्कीसासू-सुनेच्या नात्याकडे वेगळ्या नजरेनं पाहणारा केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा सिनेमा बाईपणातल्या समज, संवाद आणि माणुसकीचा हळवा प्रवास उलगडतो.
-
Marathi Movie Updates
मराठी सिनेमाचा ऑस्करमध्ये डंका! ‘दशावतार’ची 2026 च्या ऑस्करच्या मुख्य शर्यतीत ऐतिहासिक झेप
Dashavatar Shortlisted for Oscars 2026 : मराठी सिनेमासाठी जागतिक स्तरावर गौरवाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक…
-
Film Festival
२४व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’मध्ये ‘तिघी’ची अधिकृत निवड
सुप्री मीडिया प्रस्तुत, कोक्लिको पिक्चर्स निर्मित आणि जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ या चित्रपटाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये…