कलाकारांना त्यांच्या कामाबद्दल शाबासकी थाप म्हणून त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते. कलाकारांना विविध पुरस्कार…
marathi actress
-
-
आशययुक्त मांडणी, आणि सर्जनशील लेखनावर दिग्दर्शना संस्कार काहीसे कमी पडले असले तरी; सिनेमा आपला अंतिम परिणाम साधण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. संपूर्ण धुराही कलाकारांच्या खांद्यांवर असल्याचे जाणवते.
-
यापूर्वी कधीही न ऐकलेलं, आल्हाददायी, प्रेमी युगुलांच्या मनाचं ठाव घेणारं, स्वतःचं अस्तित्व हरवून समोरच्यावर जिवापाड प्रेम करणं, ही प्रेमाची व्याख्या सांगणारं ‘सरी’ (Sari) चित्रपटातील ‘मला का भासे’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. शैली बिडवाईकर, संजिथ हेगडे यांचा सुरेल आवाज लाभलेल्या या गाण्याचे संगीतकार बी अजनीश लोकनाथ असून मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केलं आहे.
-
वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अपूर्वा आता एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा आता एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे. आरस्पानी सौंदर्य आणि धारदार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची ‘शाहीन आपा’ ही भूमिका अपूर्वा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटात साकारणार आहे.
-
प्राजक्ता तिच्या आरोग्यदायी आहाराच्या सवयींशी कधीही तडजोड करीत नाही. आंब्यांच्या बाबतीतील तिच्या या ‘चूझी’ सवयींमुळेच आपल्याला कायम रसाळ आणि पौष्टिक आंब्यांचा स्वाद चाखता येतो, असे तिचे म्हणणे आहे.
-
‘बहरला हा मधुमास नवा’ हे ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) सिनेमातील गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत…
-
-
Television
कुर्रर्र…बाळाचे नाव, ‘पिंकिचा विजय असो’ मालिकेतील अभिनेता विजय आंदळकरने हे ठेवले मुलीचे नाव
‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील युवराज ख-या आयुष्यात बाप झाला. युवराज म्हणजेच अभिनेता विजय आंदळकरने, अभिनेत्री…
-
-
अभिनेत्री अदिती सारंगधर, शिवानी सोनार, समृद्धी केळकर, किरण धाणे या अभिनेत्री आजवर मालिकामध्ये तडफदार पोलीस अधिकाऱ्यांच्या…