छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता ‘जब्राट’ या रोमँटिक, संगीतमय मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
Latest News
-
-
९ ते १५ जानेवारी २०२६ दरम्यान मुंबई आणि ठाण्यात होणाऱ्या २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात आशिया व भारतातील ५६ निवडक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.
-
Daily Soaps Updates
‘इंद्रायणी’चे 600 भाग पूर्ण; कांची शिंदेने सेटवर कलाकार व कॅमेऱ्यामागील टीमसोबत साजरा केला आनंदाचा क्षण
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ने 600 भागांचा टप्पा पार केला आहे. या खास प्रसंगी सेटवर कलाकारांसह संपूर्ण तांत्रिक टीमने केक कापत आनंद साजरा केला. अभिनेत्री कांची शिंदेने या प्रवासाबद्दल व्यक्त केल्या भावनिक भावना, तर कथेतही मोठा थरार पाहायला मिळणार आहे.
-
पहिल्यांदा आई-वडील होतानाचा आनंद, भीती आणि गोंधळ यांचं अगदी खरंखुरं चित्रण ‘बे दुणे तीन’ या ZEE5 वरील वेब सीरिजमध्ये पाहायला मिळतं. आधुनिक नातेसंबंध आणि पालकत्वाचा वास्तववादी प्रवास ही मालिका प्रभावीपणे उलगडते.
लग्नाच्या गोंधळात नशिबाचा खेळ! ‘लग्नाचा शॉट’च्या नव्या पोस्टरमधून प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी समोर आली असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोमुळे ‘बिग बॉस मराठी 6’ची उत्सुकता शिगेला
“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार आणि रहस्यमय थीमसोबत रितेश भाऊंनी बिग बॉस मराठी सिझन…
Dnyanada Ramtirthkar Future Husband : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतील काव्या आता खऱ्या आयुष्यात नव्या…