तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे झी मराठीच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेत एकत्र झळकणार आहेत. प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं असून, ही अनोखी प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Latest News
-
-
OTT UpdatesReviews
या आठवड्यात ओटीटीवर धमाका! ‘पंचायत सीझन ४’ ते ‘रेड २’ पर्यंत काय पाहणार आहात? जाणून घ्या सविस्तर
२२ जून ते ३० जून दरम्यान ओटीटीवर मनोरंजनाची बरसात होणार आहे! ‘पंचायत सीझन ४’, ‘रेड २’, ‘स्क्विड गेम ३’ यांसारख्या मोठ्या रिलीजबद्दल जाणून घ्या संपूर्ण यादी…
-
Daily Soaps Updates
‘भावना Weds सिद्धू’: १० तास सलग शूटिंग, ‘लक्ष्मी निवास’च्या भव्य लग्नसोहळ्याची झलक
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भावना आणि सिद्धूचं थाटामाटात लग्न! पडद्यामागे १० तासांचं सलग शूटिंग आणि कलाकारांची मेहनत, जाणून घ्या लग्नसोहळ्यामागची कहाणी…
-
Daily Soaps Updates
पुन्हा एकदा नवा सोहळा – तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी झळकणार एका नव्या मालिकेत!
पहिल्यांदाच मालिका साजरी करत असलेली तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे ही लोकप्रिय जोडी झी मराठीवर झळकणार आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
लोअर परळ येथे शेलार मामा फाऊंडेशनतर्फे ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत असून, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
‘सनई चौघडे’ मालिकेतील परब कुटुंबाने ७००० भक्तांसोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद केली. त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेला हा भव्य आणि आध्यात्मिक सोहळा चर्चेत.
Dnyanada Ramtirthkar Future Husband : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतील काव्या आता खऱ्या आयुष्यात नव्या…