‘मना’चे श्लोक’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून मनवा आणि श्लोकची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडते आहे. १० ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Latest News
-
-
Marathi Movie Updates
‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित – प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं मुंबईचं गाणं
‘वडापाव’ चित्रपटाचं झणझणीत टायटल ट्रॅक प्रदर्शित! मुंबईची अस्सल चव देणारं हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवत आहे.
-
Marathi Movie Updates
मल्टीस्टारर ‘थप्पा’ – वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू आणि दमदार स्टारकास्टसह बिग बजेट मराठी सिनेमा
सिड विंचूरकर दिग्दर्शित ‘थप्पा’ हा बिग बजेट मराठी मल्टीस्टारर सिनेमा लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके यांसारख्या लोकप्रिय कलाकारांची ड्रीम स्टारकास्ट एकत्र पडद्यावर झळकणार आहे.
-
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील भावपूर्ण ‘रंगपूजा’ भैरवी नुकतीच प्रदर्शित झाली. गुरु ठाकूर, अजय गोगावले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र या भन्नाट त्रिकुटाने रंगवलेलं हे गीत कलावंताच्या कलेवरील श्रद्धा आणि समर्पणाची कहाणी सांगतं.
महेश मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या रूपात झळकणार आहेत. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’च्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ गाण्यातील त्यांचा लूक प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरला आहे आणि चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला आहे.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’चा कबड्डी विशेष प्रोमो थेट न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित झाला आहे. मराठी मालिकेला जागतिक व्यासपीठावर मिळालेला हा मान ऐतिहासिक ठरला आहे.
काजोल तिच्या करिअरमधील पहिल्या हॉरर चित्रपटात, ‘माँ’ मध्ये दमदार भूमिका करीत आहे. जिओ स्टुडिओ आणि देवगण फिल्म्सचं हे पौराणिक हॉरर आपल्याला एक गूढ, थरारक प्रवास देणार आहे.