प्राजक्ता तिच्या आरोग्यदायी आहाराच्या सवयींशी कधीही तडजोड करीत नाही. आंब्यांच्या बाबतीतील तिच्या या ‘चूझी’ सवयींमुळेच आपल्याला कायम रसाळ आणि पौष्टिक आंब्यांचा स्वाद चाखता येतो, असे तिचे म्हणणे आहे.
मसाला मनोरंजन टीम
-
-
निम्रत कौर (Nimrat Kaur) तिच्या आगमी प्रोजेक्ट च्या बॅक टू बॅक घोषणां करताना दिसत आहे. तिच्या अष्टपैलु अभिनयाचं कौतुक आणि प्रेक्षकांच प्रेम तिला मिळतंय. निम्रत कौर हिने आपला पुढील चित्रपट दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सोबत करत असल्याची मोठी घोषणा केली आहे.
-
‘फकाट’ (Phakaat) या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या ‘फकाट’च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
सिनेमाच्या कथानकात चढ-उतार आहेत; त्यामुळे तो पाहताना आपला दोन घडीचा विरंगुळा नक्कीच होतो. सो.. गो अँड वॉच द फिल्म..
-
अभिनय, दिगदर्शन आणि ॲक्शन तिन्ही बाबतीत जबरदस्त मेजवानी असलेला ‘भोला’
-
‘मुखबीर’ : देशाच्या सुरक्षेसाठी शहिद झालेल्या अज्ञात हेरांना मानवंदना देणारी, भारतातीत सर्वोत्कृष्ट स्पाय थ्रिलर सीरिज
-
Web-Series
बोल्ड सीन्स, शिवीगाळ, हिंसा; तरी वेंकटेश आणि आशीष विद्यार्थी यांच्यासाठी बघायला हवी अशी ‘राणा नायडू’
‘राणा नायडू’ हा 2013 च्या अमेरिकन ड्रामा डोनोव्हनवर आधारित आहे. त्याची कथा मुंबई आणि हैदराबादच्या अंधाऱ्या रस्त्यांभोवती फिरते.
-
‘प्रेम’ आणि ‘भाषा’ या दोन्ही गोष्टी कालातीत अशाच आहेत. प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या. कोणत्याही काळात न बदलणाऱ्या या दोन गोष्टी. या दोन गोष्टींचं सुरेख मीलन म्हणजे ‘फुलराणी’.
-
जसा चित्रपटाचा इतिहास ‘शोले’ या अजरामर चित्रपटाच्या उल्लेखाशिवाय होऊ शकत नाही. अगदी तसंच मनोरंजनसृष्टीतील नकारात्मक पात्रांचा…