‘द्विधा‘ या आगामी मराठी चित्रपटामुळे अभिनेत्री मानसी कुलकर्णी आणि तिची लेक ओवी यांची जोडी सध्या चर्चेत…
Entertainment News
-
Marathi Movie Updates
-
Manoranjan Special
अमोल परचुरे यांच्या ‘CatchUp’ने दोन वर्षांत पूर्ण केल्या १०० मुलाखती
by भूषण पत्कीby भूषण पत्कीमराठी डिजिटल माध्यमात आशयपूर्ण संवादांची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘CatchUp’ या मुलाखत मालिकेने महत्त्वाचा टप्पा गाठला…
-
२१ मे रोजी प्रदर्शित होणार बॉबी देओल अभिनीत ‘बंदर’चा ट्रेलर! निखिल द्विवेदी यांच्या सॅफ्रन मॅजिकवर्क्स आणि…
-
Web-Series
‘प्लस मायनस’ : पुण्याच्या पार्श्वभूमीवर रंगलेली अनपेक्षित प्रेम, मैत्री आणि संघर्षाची भावनिक गोष्ट
OTT प्लॅटफॉर्मवर सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेब सीरिज पाहायला मिळत आहेत. अशातच Stage OTT वर प्रदर्शित…
-
Daily Soaps Updates
आई म्हणजे घराची ‘सीईओ’ आणि आयुष्याची ‘डायरेक्टर’; मातृदिनानिमित्त अभिनेत्रींच्या खास भावना
मातृदिनानिमित्त मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री विजया बाबर, मेघना एरंडे जोशी, वल्लरी विराज आणि महिमा म्हात्रे यांनी त्यांच्या आईबद्दलच्या खास भावना व्यक्त केल्या आहेत. आईने दिलेले संस्कार, मूल्ये आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबद्दल त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
-
Hindi Movies
‘Ek Din’ Review: मनाला स्पर्श करणारा आणि साधेपणातली सुंदरता जपणारा सिनेमा
by भूषण पत्कीby भूषण पत्कीसाई पल्लवी आणि जुनैद खानचा ‘Ek Din’ कधी हळवा आणि सुंदर वाटतो, तर कधी गिमिकी आणि फिका. एक दिवसात घडणारी ही प्रेमकथा काही ठिकाणी भिडते, तर काही ठिकाणी मनाला भिडत नाही.
-
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने रिलीजपूर्वीच 20 हजार तिकिटांची विक्री करत दमदार सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात चित्रपटाला मोठी मागणी दिसून येत असून ओपनिंग कलेक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
Manoranjan Special
लता मंगेशकरांच्या सावलीतून स्वतःची ओळख घडवणाऱ्या आशा भोसले १२ हजार गाण्यांचा अजरामर वारसा
लता मंगेशकरांच्या बहिणीपलीकडे जाऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांचा प्रवास म्हणजे जिद्द, प्रयोगशीलता आणि संगीताची अखंड साधना. १२ हजारांहून अधिक गाण्यांमधून त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेरित केलं.
-
News
स्वरांची सम्राज्ञी ते ‘Asha’s’ची स्वादराणी: आशा भोसले यांचा संगीतासोबतच जगभर गाजलेला फूड बिझनेस
जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या सुरेल आवाजासोबतच ‘Asha’s’ या जागतिक रेस्टॉरंट चेनमधून त्यांनी खाद्यविश्वातही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन झाले असून त्यांच्या आवाजाने केवळ संगीतच नव्हे तर भारतीय जाहिरात क्षेत्रालाही नवा आयाम दिला. त्यांच्या जिंगल्सनी ब्रँड्सना दिली वेगळी ओळख.
- 1
- 2