मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 अंतर्गत आयोजित मराठी लघुपट महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘वेणी’, ‘जास्वंद’, ‘पॅम्प्लेट’, ‘महल्लेज् स्कूल’ आणि ‘अर्जुन’ या लघुपटांनी विविध सामाजिक विषयांना स्पर्श करत प्रेक्षकांची मने जिंकली.
Mumbai International Film Festival
-
-
१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF 2026) दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत मुलांच्या सिनेमाद्वारे समावेश, सर्जनशीलता आणि सामाजिक बदल घडवण्याची ताकद अधोरेखित करण्यात आली. दिग्दर्शक, शिक्षक आणि निर्मात्यांनी स्थानिक कथाकथनाचे जागतिक महत्त्व स्पष्ट केले.
-
Film Festival
मराठी लघुपट–माहितीपटांचा विशेष महोत्सव; 19 निवडक कलाकृतींनी रंगणार मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 निमित्ताने दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील 19 निवडक लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याला स्वाती म्हसे पाटील यांच्या उपस्थितीने सुरुवात झाली.
-
Film Festival
Mumbai International Film Festival : मायक्रो ड्रामा म्हणजे ‘फास्ट फॅशन’ नव्हे, तर सिनेमाची नवी उत्क्रांती
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) झालेल्या चर्चासत्रात मायक्रो ड्रामा हा सिनेमाचा “फास्ट फॅशन” नसून कथाकथनाची नवी आणि विकसित होत जाणारी भाषा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. बदलत्या प्रेक्षक सवयी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे या फॉर्मॅटला मिळत असलेली गतीही यावेळी अधोरेखित करण्यात आली.