Masala Manoranjan

‘टायगर 3’मधील सलमानची एन्ट्री असणार धमाकेदार, १० मिनिटांचा असणार सीन खुद्द दिग्दर्शकाचा खुलासा

सध्या प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे…

Read more

प्रकाशोत्सव! जाणून घ्या तुमच्या लाडक्या कलाकरांच्या यावर्षीच्या दिवाळी प्लॅन्सबद्दल

तिमिराकडून तेजाकडे नेणारा असा दिवाळीचा सण सुरु झाला आहे. वर्षभर ज्या सणाची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच वाट…

Read more

Shyamchi Aai Movie Review: वळणदार सुकथन!

सुजय आणि त्याची टीम अजरामर साहित्याला आजच्या प्रेक्षकांसमोर आणताना ती अधिक सुबोध, आकर्षक करण्याचा प्रयत्न करते.

Read more

फिटनेसच्या बाबतीत आजच्या पिढीतील अभिनेत्रींना टक्कर देणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा उत्तम आरोग्यासाठीचा खास कानमंत्र

मनोरंजनविश्वात फिटनेसला आणि तुमच्या लुक्सला अनन्यसाधारण महत्व असते. आपण उत्तम कसे दिसू यासाठी सर्वच कलाकार प्रयत्नशील…

Read more

आशावादी, प्रतिभावान अशी ‘झनक’ येते सर्वांच्या भेटीला, स्टार प्लसवरील नवीन मालिकेच्या प्रोमोने वेधले लक्ष

सध्या विविध हिंदी वाहिन्यांवर अनेक हटके विषयांवर बऱ्याच मालिका येऊ घातल्या आहेत. हिंदीमध्ये अनेक वाहिन्या असल्या…

Read more

अभिनेता हार्दिक जोशीचे झी मराठीवर पुनरागमन दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत, शो प्रोमो व्हायरल

कायमच मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वाहिनी म्हणून झी मराठीने आपला नावलौकिक तयार केला आहे. या…

Read more

तगडी स्टारकास्ट असलेला “पिल्लू बॅचलर” सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सणवार सुरु झाले की अनेक लहानमोठे सिनेमे एकापाठोपाठ प्रदर्शित होण्यास सुरुवात होते. सध्या असेच मराठी मनोरंजनविश्वात…

Read more

सुधा मूर्ती यांच्या कथांना मिळणार ॲनिमेटेड स्वरूप, ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ सिरीजचा लाँचिंग सोहळा संपन्न

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना ओळखत नसलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आपल्या कामाने, आपल्या जगण्याने आणि…

Read more

मराठी चित्रपट “सलमान सोसायटी” मधील ‘अभ्यासू कीडा’ सॉन्ग आऊट, उपेंद्र लिमये दिसणार ख़ास भूमिकेत

‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एक नवीन गाणे नुकतेच…

Read more

दणक्यात साजऱ्या झालेल्या अप्पीच्या डोहाळे जेवणाला लाभली चक्क माधुरी दीक्षितची उपस्थित

संपूर्ण महाराष्ट्राला आता फक्त एकाच सोहळ्याची उत्सुकता लागलेली आहे. तो सोहळा म्हणजे झी मराठी पुरस्कार २०२३.…

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More