Nilu Phule Death Anniversary: १९७२ च्या दुष्काळात घरात अन्न नव्हतं, तरी निळू फुलेंनी प्रामाणिकपणाशी तडजोड केली नाही
Nilu Phule Death Anniversary: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी. पडद्यावर त्यांनी साकारलेल्या…
Nilu Phule Death Anniversary: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी. पडद्यावर त्यांनी साकारलेल्या…
MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांसोबत निसर्गसंवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 निमित्ताने दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील 19 निवडक लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याला स्वाती म्हसे पाटील यांच्या उपस्थितीने सुरुवात झाली.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 19व्या पर्वाला दिमाखात सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील अभूतपूर्व प्रगतीवर प्रकाश टाकला, तर मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 2026 मध्ये प्रथमच मराठी माहितीपट आणि लघुपटांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. 15 ते 21 जूनदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील शेकडो चित्रपटांसह मराठी चित्रपटांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
मराठी सिनेमातील वैविध्यपूर्ण कथा, नव्या प्रयोगांचा उत्सव आणि दिग्गज कलाकारांची उपस्थिती यामुळे यंदाचा सहावा ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’ पुण्यात विशेष रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.
रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ भव्यतेने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी प्रभावित करतो, पण लांबी, गती आणि भावनिक पकड काही ठिकाणी कमी पडते.
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने रिलीजपूर्वीच 20 हजार तिकिटांची विक्री करत दमदार सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात चित्रपटाला मोठी मागणी दिसून येत असून ओपनिंग कलेक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवदत्त नागेने ‘घबाडकुंड’च्या फर्स्ट लूक लाँचमध्ये कुशल बद्रिकेला आपला फिटनेस रोल मॉडेल म्हटलं. सेटवरील व्यायाम, चहा आणि मस्तीचे किस्सेही त्याने रंगतदार पद्धतीने सांगितले.
‘सालबर्डी’ चित्रपटात शशांक शेंडे आणि ओंकार भोजने सरपंच-उपसरपंचांच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जुगलबंदीमुळे गावच्या राजकारणाला नवी रंगत मिळणार आहे.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More