तब्बल १७ वर्षाच्या दुराव्यानंतर प्रीती पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. लाहोर १९४७ या चित्रपटात प्रीती सन्नी देओलसह दिसणार आहे.
Masala Manoranjan
-
-
सिनेमाचे नाव जरी ‘जुनं फर्निचर’ आहे; तरी तो प्रेक्षकांना खूप काही ‘नवं’ देऊन जाणारा ‘भक्कम’ भावपट आहे.
-
‘वेलकम ३’ हा चित्रपट वेगळ्या रंगरुपात येत आहे. वेलकम चित्रपटातील दोन मुख्य कलाकार नाना पाटेकर आणि अनिल कपूर या तिस-या चित्रपटात नाहीत.
-
अंध व्यक्ती काय करु शकतात. हे नाही, तर काय करु शकत नाहीत…. हे बघण्यासाठी १० मे रोजी प्रदर्शित होणा-या श्रीकांथ हा चित्रपट बघायलाच हवा.
-
भारताचे दिग्गज फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या उदयाची आणि भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची कहाणी ‘मैदान’ चित्रपटातून मांडली आहे.
-
गुढीपाडव्याच्या शुभदिवशी सईने आलिशान गाडी खरेदी केली आहे. सईने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे.
-
येत्या दिवाळीत सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज…!’संगीत मानापमान’ १ नोव्हेंबर पासून प्रदर्शनास सज्ज
-
चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच यातही तीन वेगवेगळ्या कथा पाहायला मिळणार असल्याचं टीझरवरुन स्पष्ट होत आहे.
-
पृथ्वीराजच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. तसेच समीक्षकांच्याही चित्रपट पसंतीस पडला आहे. जवळपास दहा वर्षांपासून तो या गंभीर व्यक्तिरेखेच्या तयारीत होता.
-
सर्वप्रथम ही कथा चित्रपट रूपात सादर होणार होती पण आता नेटफ्लिक्ससारख्या बड्या प्लॅटफॉर्मवर ही सीरिज झळकेल याचा विचार कुणीच केला नसेल.