‘दोनो’ या चित्रपटातून राजवीर देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री पलोमा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Masala Manoranjan
-
Latest Updates
-
ट्रेनमध्ये फळे विकणारा अब्दुल ते देशातील सर्वात कुख्यात घोटाळेबाज अब्दुल करीम तेलगी ची कहाणी म्हणजेच Scam २००३ – द तेलगी स्टोरी
-
बाबांच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘बापल्योक’
-
आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ कसा आहे? जाणून घ्या रिव्ह्यू
-
शिवअष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ चित्रपट प्रदर्शित…. कसा आहे दिग्पाल लांजेकरांचा ‘सुभेदार’?
-
अभिनेत्री नुसरत भरुचा हिने तिच्या आजवरच्या अभिनय प्रवासातील सर्वाधिक उजवं काम यावेळी ‘अकेली’मध्ये केलं आहे.
-
स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही सीरिज १ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होईल.
-
Latest Updates
Hum Dono Song Out: कियारा अडवाणीने पालोमाला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी दिल्या शुभेच्छा
सलमान खान आणि सनी देओलनंतर कियारा अडवाणीने सोशल मीडियावर मैत्रिण पालोमाला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा दिल्या.
-
राजश्री आणि जिओ स्टुडिओचा आगामी चित्रपट
दोनों 5 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. -
चित्रपटाचा क्लायमॅक्स दमदार आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा याने ‘गदर २’ मध्ये ‘गदर’च्या आठवणी सुंदरपणे विणल्या आहेत, ज्याच्याशी प्रेक्षक भावूकपणे जोडले जाऊ शकतात. परंतु, ही ट्रिक केवळ जुन्या प्रेक्षकांवरच काम करते. बाकी या सिनेमाच्या नवीन प्रेक्षकांसाठी ही बाब कंटाळवाणी आहे.