बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या सांगीतिक पर्वणी ठरणाऱ्या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलरचे अर्थात पहिल्या झलकीचे मंगळवारी ११ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शाहीर साबळे हे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाईल, याची तजवीज शासन करेल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.
Tag:
Marathi Movie
-
-
गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय. यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे घर बंदूक बिरयानी हा चित्रपट
-
सिनेमाच्या कथानकात चढ-उतार आहेत; त्यामुळे तो पाहताना आपला दोन घडीचा विरंगुळा नक्कीच होतो. सो.. गो अँड वॉच द फिल्म..
-
‘प्रेम’ आणि ‘भाषा’ या दोन्ही गोष्टी कालातीत अशाच आहेत. प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या. कोणत्याही काळात न बदलणाऱ्या या दोन गोष्टी. या दोन गोष्टींचं सुरेख मीलन म्हणजे ‘फुलराणी’.