चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव, स्व. राज कपूर जीवन गौरव आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची घोषणा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.
Tag:
Mahesh Manjarekar
-
-
आकर्षणाच्या आसक्ती कडून निस्वार्थी प्रेमाच्या सावलीत विसावा घेण्याचा प्रवास घडवणारी ही ‘गाठ’; लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बांधली आहे.