झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’चा कबड्डी विशेष प्रोमो थेट न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित झाला आहे. मराठी मालिकेला जागतिक व्यासपीठावर मिळालेला हा मान ऐतिहासिक ठरला आहे.
Tag:
Kamli Zee Marathi
-
-
Daily Soaps Updates
विद्या बालनचं मराठी मालिकेत आगमन; शिक्षिकेच्या भूमिकेत झळकणार, प्रोमो झाला व्हायरल!
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन आता मराठी मालिकेत झळकणार आहे. झी मराठीवरील ‘कमळी’ या नव्या मालिकेत ती शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. पहा मजेशीर प्रोमो!
-
झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेतील नायिका विजया उर्फ कमळी हिने प्रत्यक्ष जीवनात घेतलेलं सायकल वाटपाचं स्तुत्य पाऊल, शिक्षणासाठी झगडणाऱ्या १०० मुलींना दिली नवी दिशा!
-
Daily Soaps Updates
विजया बाबर म्हणते, “शिवस्तुती पाठ करणं माझ्यासाठी खूप खास होतं” – ‘कमळी’ मालिकेच्या प्रोमोमागची कथा
झी मराठीवरील नवीन मालिका ‘कमळी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेतील शिवस्तुतीच्या प्रभावी प्रोमोमागचं विजया बाबर हिचं भावनिक अनुभवकथन जाणून घ्या.