प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून पंचायत-३ ही वेबसिरीज २८ मे रोजी ओटीटी प्लॅटफ्लॉर्मवर प्रदर्शित होईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
Bollywood
-
-
Heeramandi is making headlines since its release. Here are a few reasons why you should watch Heeramandi
-
हिरामंडी वेब सीरिजसाठी मुघल ज्वेलरी डिझाईन्स बनवण्याचे आव्हान होते. यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिल्लीच्या श्री परमणी ज्वेलर्स ला पसंती दिली.
-
Bollywood Updates
The Sabarmati Report Teaser: अंगावर शहारे आणणारा ‘द साबरमती रिपोर्ट’
by सई बनेby सई बनेसाबरमती एक्स्प्रेसमधील दुःखद घटनेच्या २२ वर्षानंतर लपलेले अज्ञात सत्य दाखवण्यात आले आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ २ ऑगस्टला प्रदर्शित होईल.
-
२७ जून २०२४ रोजी पडद्यावर येणारा ‘कल्की 2898 एडी’ आत्तापर्यंतचा सर्वाधिक बिगबजेट चित्रपट असून यात अमिताभ सोबत प्रभासही दिसणार आहे.
-
Bollywood Updates
Lahore1947: १७ वर्षांनी लाहोरची हवा घेऊन प्रीती मोठ्या पडद्यावर
by सई बनेby सई बनेतब्बल १७ वर्षाच्या दुराव्यानंतर प्रीती पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. लाहोर १९४७ या चित्रपटात प्रीती सन्नी देओलसह दिसणार आहे.
-
‘वेलकम ३’ हा चित्रपट वेगळ्या रंगरुपात येत आहे. वेलकम चित्रपटातील दोन मुख्य कलाकार नाना पाटेकर आणि अनिल कपूर या तिस-या चित्रपटात नाहीत.
-
अंध व्यक्ती काय करु शकतात. हे नाही, तर काय करु शकत नाहीत…. हे बघण्यासाठी १० मे रोजी प्रदर्शित होणा-या श्रीकांथ हा चित्रपट बघायलाच हवा.
-
भारताचे दिग्गज फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या उदयाची आणि भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची कहाणी ‘मैदान’ चित्रपटातून मांडली आहे.
-
गुढीपाडव्याच्या शुभदिवशी सईने आलिशान गाडी खरेदी केली आहे. सईने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे.