Housefull 5 ने बॉक्स ऑफिसवर 10 व्या दिवशी 11 कोटींची कमाई करत एकूण कलेक्शन 162.14 कोटींवर नेलं आहे. अक्षय कुमारसाठी हा हिट ठरू शकतो.
Box Office Update
Housefull 5 ने बॉक्स ऑफिसवर 10 व्या दिवशी 11 कोटींची कमाई करत एकूण कलेक्शन 162.14 कोटींवर नेलं आहे. अक्षय कुमारसाठी हा हिट ठरू शकतो.
तीन नायक, पाच ग्लॅमरस अभिनेत्री, एक भलामोठा वारसा आणि एक अशक्य गोंधळ! ‘हाउसफुल 5’ म्हणजे चमकधमक आणि भलताच फॉर्म्युला – पण हसण्याऐवजी डोळे मिचकावले जातात.
आजच्या युगातील हा महत्त्वाचा विषय देशभरातील किशोरवयीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला असता आणि या विषयावर त्यांना एक नवीन दृष्टीकोन मिळाला असता. म्हणूनच ‘सेन्सॉर बोर्डा’ने त्यांच्या या ‘ए’ प्रमाणपत्राच्या निर्णयावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More