‘फकाट’ (Phakaat) या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या ‘फकाट’च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Category:
Latest Updates
-
-
‘बहरला हा मधुमास नवा’ हे ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) सिनेमातील गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत…
-
कितीही मोठं संकट आलं तरी वेळ ही कोणासाठी थांबत नसते. शो मस्ट गो ऑन…अभिनेता शंतनू मोघेसोबत…