Nilu Phule Death Anniversary: १९७२ च्या दुष्काळात घरात अन्न नव्हतं, तरी निळू फुलेंनी प्रामाणिकपणाशी तडजोड केली नाही
Nilu Phule Death Anniversary: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी. पडद्यावर त्यांनी साकारलेल्या…
Nilu Phule Death Anniversary: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी. पडद्यावर त्यांनी साकारलेल्या…
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि ‘रंगायन’च्या संस्थापक सदस्य विजया मेहता यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांसोबत निसर्गसंवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्सच्या ‘ईठा’चा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. श्रद्धा कपूर, रणदीप हुड्डा आणि अनंत जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
‘ईठा’च्या टीझरमध्ये श्रद्धा कपूरने साकारलेली लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 अंतर्गत आयोजित मराठी लघुपट महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘वेणी’, ‘जास्वंद’, ‘पॅम्प्लेट’, ‘महल्लेज् स्कूल’ आणि ‘अर्जुन’ या लघुपटांनी विविध सामाजिक विषयांना स्पर्श करत प्रेक्षकांची मने जिंकली.
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) “Busan: Next Wave” या विशेष विभागातून आशियातील निवडक लघुपट सादर करण्यात आले. या चित्रपटांनी समकालीन आशियाई सिनेमाची विविधता, भावनिक खोली आणि नव्या कथनशैलीचे प्रभावी दर्शन घडवले.
१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF 2026) दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत मुलांच्या सिनेमाद्वारे समावेश, सर्जनशीलता आणि सामाजिक बदल घडवण्याची ताकद अधोरेखित करण्यात आली. दिग्दर्शक, शिक्षक आणि निर्मात्यांनी स्थानिक कथाकथनाचे जागतिक महत्त्व स्पष्ट केले.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 निमित्ताने दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील 19 निवडक लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याला स्वाती म्हसे पाटील यांच्या उपस्थितीने सुरुवात झाली.
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) झालेल्या चर्चासत्रात मायक्रो ड्रामा हा सिनेमाचा “फास्ट फॅशन” नसून कथाकथनाची नवी आणि विकसित होत जाणारी भाषा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. बदलत्या प्रेक्षक सवयी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे या फॉर्मॅटला मिळत असलेली गतीही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More