ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 68 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून कन्या तेजस्विनी पंडितला मातृशोक झाला आहे.
Tag:
Tejaswini Pandit
-
-
News
“तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं सोडून दिलंय…” तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंना भावनिक शुभेच्छा पोस्ट
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिलेल्या भावनिक पोस्टने नेटकऱ्यांच्या मनाला भिडलं. “तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं सोडून दिलंय…” असे तिने म्हटलं आहे.