ग्रामीण भारतातील राजकारण, सत्तासंघर्ष, जातीय समीकरणं आणि गुन्हेगारी यांचा वास्तववादी चेहरा दाखवणाऱ्या या ५ हिंदी वेब सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पंचायतपासून जमतारापर्यंत प्रत्येक सिरीज ग्रामीण सत्तेच्या वेगळ्या बाजू उलगडते.
Tag:
Panchayat
-
-
प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून पंचायत-३ ही वेबसिरीज २८ मे रोजी ओटीटी प्लॅटफ्लॉर्मवर प्रदर्शित होईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
-
Web-Series
पंचायत – सामान्य माणसांचं सामान्य आयुष्य दाखवणारी असामान्य सिरीज
by मानसी जोशीby मानसी जोशीसामान्यतः उत्कंठावर्धक वळणावर संपणाऱ्या बहुतांश वेबसिरीजचे दुसरे सिझन रटाळ असतात. पण पंचायत मात्र अपवाद आहे. दुसरा सिझनही तितकाच सुंदर आहे.