२२ जून ते ३० जून दरम्यान ओटीटीवर मनोरंजनाची बरसात होणार आहे! ‘पंचायत सीझन ४’, ‘रेड २’, ‘स्क्विड गेम ३’ यांसारख्या मोठ्या रिलीजबद्दल जाणून घ्या संपूर्ण यादी…
Masala Manoranjan
-
OTT UpdatesReviews
-
Daily Soaps Updates
‘भावना Weds सिद्धू’: १० तास सलग शूटिंग, ‘लक्ष्मी निवास’च्या भव्य लग्नसोहळ्याची झलक
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भावना आणि सिद्धूचं थाटामाटात लग्न! पडद्यामागे १० तासांचं सलग शूटिंग आणि कलाकारांची मेहनत, जाणून घ्या लग्नसोहळ्यामागची कहाणी…
-
Daily Soaps Updates
पुन्हा एकदा नवा सोहळा – तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी झळकणार एका नव्या मालिकेत!
पहिल्यांदाच मालिका साजरी करत असलेली तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे ही लोकप्रिय जोडी झी मराठीवर झळकणार आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
Manoranjan Special
Kajol Horror Debut : माँ’ मध्ये काजोलचा वेगळा अंदाज, काय स्पेशल आहे चित्रपटात …
by भूषण पत्कीby भूषण पत्कीकाजोल तिच्या करिअरमधील पहिल्या हॉरर चित्रपटात, ‘माँ’ मध्ये दमदार भूमिका करीत आहे. जिओ स्टुडिओ आणि देवगण फिल्म्सचं हे पौराणिक हॉरर आपल्याला एक गूढ, थरारक प्रवास देणार आहे.
-
Ajay Devgn announces ‘Son of Sardaar 2’, a sequel to his 2012 comedy hit. The film marks his return to comic roles, and will release in theatres on July 25.
-
Manoranjan Special
सचिन पिळगांवकरांचा खुलासा: “अमजद खानला ‘कितने आदमी थे’ डायलॉग म्हणता येत नव्हता, मी दिला कानमंत्र”
“कितने आदमी थे…” हा डायलॉग अमजद खानना म्हणताच येत नव्हता! मग महागुरु सचिन पिळगांवकरांनी दिला खास कानमंत्र… आणि इतिहास घडला!
-
तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ हा रहस्य आणि विनोदाने भरलेला मराठी चित्रपट ४ जुलैला रिलीज होत आहे. ट्रेलरमध्ये एक काळी बॅग आणि तिच्याभोवती फिरणारी रहस्यकथा खिळवून ठेवते!
-
Manoranjan Special
Mitali Mayekar Poolside Look: मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज पुन्हा चर्चेत, स्विमसूटमध्ये शेअर केला खास फोटो!
मिताली मयेकर पुन्हा एकदा तिच्या पूलसाईड लूकमुळे चर्चेत आली आहे. नवरा सिद्धार्थ चांदेकरचा बर्थडे सेलिब्रेट करताना तिने शेअर केलेला स्विमसूटमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय!
-
Marathi Movie Updates
‘जारण’ने रचला नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
‘जारण’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करत फक्त १२ दिवसांत ३.५ कोटींचा टप्पा पार केला आहे. अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या अभिनयाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा!
-
Daily Soaps Updates
पुन्हा एकदा हास्याचं वादळ उठणार! 1137 एपिसोड्स, 9 सीझन्सनंतर ‘चला हवा येऊ द्या’ नव्या रंगात
झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर प्रदर्शित झाला असून, १० वर्षं आणि ११३७ एपिसोड्सनंतर हास्याचं नवं पर्व सुरू होणार आहे.