Masala Manoranjan

आशा भोसले यांची संपत्ती किती? गायनासोबत ‘Asha’s’ रेस्टॉरंटमधूनही केली कोट्यवधींची कमाई

सुरांची मल्लिका आशा भोसले यांनी फक्त गायनातूनच नव्हे, तर ‘Asha’s’ रेस्टॉरंट चेनमधूनही मोठी कमाई केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.

Read more

वयाच्या 80 व्या वर्षी आशा भोसले यांचं अभिनयात पदार्पण, ‘माई’ मधील भूमिका ठरली होती खास

आशा भोसले यांना आपण महान गायिका म्हणून ओळखतो, पण ‘माई’ या चित्रपटातून त्यांनी केलेला अभिनयही तितकाच प्रभावी होता. त्यांच्या या अनोख्या प्रवासावर एक नजर.

Read more

वानखेडेवर भावुक क्षण! MI vs RCB सामन्यापूर्वी आशा भोसले यांना श्रद्धांजली

MI vs RCB सामन्यापूर्वी वानखेडे स्टेडियममध्ये महान गायिका आशा भोसले यांना एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण स्टेडियम भावुक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Read more

स्वरांची सम्राज्ञी ते ‘Asha’s’ची स्वादराणी: आशा भोसले यांचा संगीतासोबतच जगभर गाजलेला फूड बिझनेस

जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या सुरेल आवाजासोबतच ‘Asha’s’ या जागतिक रेस्टॉरंट चेनमधून त्यांनी खाद्यविश्वातही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

Read more

आशा भोसले : ८ दशकांचा सुवर्ण प्रवास, १२ हजार गाण्यांचा विक्रम; सुरांची अमर सम्राज्ञी

८ दशकांहून अधिक काळ संगीतविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांनी १२ हजारांहून अधिक गाणी गाऊन गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलं. त्यांच्या बहुआयामी गायकीने भारतीय संगीताला नवी ओळख दिली.

Read more

Super Duperr Movie Review : हसत-खेळत नात्यांची उब सांगणारी एक भन्नाट कौटुंबिक गोष्ट

वेगवेगळ्या विचारांच्या दोन कुटुंबांना एकाच घरात राहावं लागलं तर काय होतं? ‘सुपर डुपर’ हा सिनेमा विनोद आणि भावनांच्या माध्यमातून नात्यांचा वेगळा प्रवास दाखवतो.

Read more

परब कुटुंबाचा विश्वविक्रम! ७००० भक्तांसोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण, ‘सनई चौघडे’ टीमचा अनोखा उपक्रम

‘सनई चौघडे’ मालिकेतील परब कुटुंबाने ७००० भक्तांसोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद केली. त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेला हा भव्य आणि आध्यात्मिक सोहळा चर्चेत.

Read more

देवदत्त नागेसाठी कुशल बद्रिकेच ‘फिटनेस आयडॉल’; ‘घबाडकुंड’च्या सेटवरील मजेशीर किस्से झाले व्हायरल

देवदत्त नागेने ‘घबाडकुंड’च्या फर्स्ट लूक लाँचमध्ये कुशल बद्रिकेला आपला फिटनेस रोल मॉडेल म्हटलं. सेटवरील व्यायाम, चहा आणि मस्तीचे किस्सेही त्याने रंगतदार पद्धतीने सांगितले.

Read more

सुशांत शेलार फाऊंडेशनतर्फे लोअर परळमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा

लोअर परळ येथे शेलार मामा फाऊंडेशनतर्फे ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत असून, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

Read more

सरपंच-उपसरपंचांची रंगणार भन्नाट जुगलबंदी; ‘सालबर्डी’त शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

‘सालबर्डी’ चित्रपटात शशांक शेंडे आणि ओंकार भोजने सरपंच-उपसरपंचांच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जुगलबंदीमुळे गावच्या राजकारणाला नवी रंगत मिळणार आहे.

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More