महेश मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या रूपात झळकणार आहेत. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’च्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ गाण्यातील त्यांचा लूक प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरला आहे आणि चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला आहे.
Tag:
Marathi Movie Update
-
-
Marathi Movie Updates
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून योगी आदित्यनाथ कौतुक करत म्हणाले..
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.