झी स्टुडिओज प्रस्तुत आणि सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील भावपूर्ण ‘रंगपूजा’ भैरवी नुकतीच प्रदर्शित झाली. गुरु ठाकूर, अजय गोगावले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र या भन्नाट त्रिकुटाने रंगवलेलं हे गीत कलावंताच्या कलेवरील श्रद्धा आणि समर्पणाची कहाणी सांगतं.
Tag:
Dashavatar Movie
-
-
Marathi Movie Music
बाप-मुलाच्या खट्याळ नात्याची झलक ‘आवशीचो घो’मध्ये! – ‘दशावतार’मधील पहिलं गाणं प्रदर्शित
‘दशावतार’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ प्रदर्शित. बाप-मुलाच्या खट्याळ पण हळव्या नात्याचं सुंदर चित्रण, कोकणच्या सुगंधासह!