कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका अशोक मा.मा. मध्ये घरावर नवे संकट कोसळले आहे. अनिशच्या चुकीमुळे मामांवर पोलिस अटकेचं सावट घोंघावत आहे, तर दुसरीकडे भैरवीच्या आयुष्यातही नवे निर्णय घ्यावे लागणार आहेत.
Tag:
Ashok saraf
-
-
अशोक मामा स्वत:ला विनोदी नट मानत नाहीत. ते मी विनोदी नट नाही, तर मी कॅरेक्टर आर्टीस्ट आहे हे कायम स्पष्ट करतात.