नेटफ्लिक्सवर आलेल्या इंस्पेक्टर झेंडे मध्ये मनोज बाजपेयींनी साकारलेल्या पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत भन्नाट परफॉर्मन्स अनुभवायला मिळतो.
Reviews
-
-
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका अशोक मा.मा. मध्ये घरावर नवे संकट कोसळले आहे. अनिशच्या चुकीमुळे मामांवर पोलिस अटकेचं सावट घोंघावत आहे, तर दुसरीकडे भैरवीच्या आयुष्यातही नवे निर्णय घ्यावे लागणार आहेत.
-
Hindi Movies
War 2 Review : हृतिक रोशनचा दबदबा, ज्युनिअर एनटीआरची दमदार एन्ट्री आणि अयान मुखर्जीची थरारक पण संथ स्पाय थ्रिलर
by भूषण पत्कीby भूषण पत्कीहृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या जोडीने साकारलेला ‘War 2’ स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाला. अॅक्शन, थ्रिल, आणि ट्विस्ट-भरलेली ही स्पाय थ्रिलर पहिल्या अर्ध्यात रंगतदार, पण दुसऱ्या अर्ध्यात थोडी संथ वाटते.
-
OTT UpdatesReviews
या आठवड्यात ओटीटीवर धमाका! ‘पंचायत सीझन ४’ ते ‘रेड २’ पर्यंत काय पाहणार आहात? जाणून घ्या सविस्तर
२२ जून ते ३० जून दरम्यान ओटीटीवर मनोरंजनाची बरसात होणार आहे! ‘पंचायत सीझन ४’, ‘रेड २’, ‘स्क्विड गेम ३’ यांसारख्या मोठ्या रिलीजबद्दल जाणून घ्या संपूर्ण यादी…
-
Hindi Movies
Housefull 5 Movie Review : गोंधळ, ग्लॅमर आणि गुंतागुंतीचं गुपित!
by भूषण पत्कीby भूषण पत्कीतीन नायक, पाच ग्लॅमरस अभिनेत्री, एक भलामोठा वारसा आणि एक अशक्य गोंधळ! ‘हाउसफुल 5’ म्हणजे चमकधमक आणि भलताच फॉर्म्युला – पण हसण्याऐवजी डोळे मिचकावले जातात.
-
Marathi Movies
Jaran Movie Review : अंधश्रद्धा की मानसिक गुंतागुंत? ‘जारण’ देतो भयाचा एक वेगळाच अनुभव
by भूषण पत्कीby भूषण पत्कीअमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या जबरदस्त अभिनयाने सजलेला ‘जारण’ भयपटाच्या सीमारेषा मोडतो. अंधश्रद्धा आणि मानसिकतेतील गुंतागुंतीचा हा खेळ तुमचं मन हादरवून टाकेल.
-
Hindi Movies
Thug Life Movie Review : कमल हासनचा थग लुक दमदार, पण मणिरत्नमची जादू हरवली
by भूषण पत्कीby भूषण पत्कीकमल हासन आणि मणिरत्नम ३७ वर्षांनी एकत्र आलेल्या ‘थग लाईफ’ या चित्रपटात ‘नायकन’सारखी जादू निर्माण करतात का? जाणून घ्या संपूर्ण परीक्षण
-
Reviews
WavesSummit : मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
by भूषण पत्कीby भूषण पत्कीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत झालेल्या WAVES 2025 समिटमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधानांनी ‘WAVES Awards’ सुरू होणार असल्याची घोषणा केली.
-
Banjara Marathi Movie: बंजारा सिनेमाची रिलीज होण्याआधीच चर्चा, सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट
-