‘फराज’ (Faraaz) हा एक उत्कंठावर्धक आणि तितकाच कमालीचा होस्टेज ड्रामा आहे. ढाका इथे घडलेला हा एक अनोखा पण तितकाच लक्ष वेधून घेणारा चित्रपट आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट कमालीचा आहे. मेहता हे त्यांच्या उत्तम चित्रपट दिग्दर्शना साठी ओळखले जातात.
Latest Updates
-
Latest Updates
-
प्राजक्ता तिच्या आरोग्यदायी आहाराच्या सवयींशी कधीही तडजोड करीत नाही. आंब्यांच्या बाबतीतील तिच्या या ‘चूझी’ सवयींमुळेच आपल्याला कायम रसाळ आणि पौष्टिक आंब्यांचा स्वाद चाखता येतो, असे तिचे म्हणणे आहे.
-
निम्रत कौर (Nimrat Kaur) तिच्या आगमी प्रोजेक्ट च्या बॅक टू बॅक घोषणां करताना दिसत आहे. तिच्या अष्टपैलु अभिनयाचं कौतुक आणि प्रेक्षकांच प्रेम तिला मिळतंय. निम्रत कौर हिने आपला पुढील चित्रपट दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सोबत करत असल्याची मोठी घोषणा केली आहे.
-
‘फकाट’ (Phakaat) या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या ‘फकाट’च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
‘बहरला हा मधुमास नवा’ हे ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) सिनेमातील गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत…
-
कितीही मोठं संकट आलं तरी वेळ ही कोणासाठी थांबत नसते. शो मस्ट गो ऑन…अभिनेता शंतनू मोघेसोबत…