सलमान खानने बिग बॉस हिंदीच्या मंचावर मोठी घोषणा करत रितेश देशमुख पुन्हा बिग बॉस मराठी सिझन ६चे होस्ट असणार असल्याचं सांगत महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केली.
मसाला मनोरंजन टीम
-
Bigg Boss Marathi
-
भरत जाधव आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र रंगभूमीवर! ‘शंकर जयकिशन’ हे विनोद, भावना आणि नात्यांची सांगड घालणारं नाटक १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला.
-
बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच कलर्स मराठी आणि JioHotstar वर सुरू होत असून, यंदाच्या सीझनमध्ये अनेक दरवाज्यांचा अनोखा गेम, नवे ट्विस्ट आणि रहस्याची नवी पातळी पाहायला मिळणार आहे.
-
Daily Soaps Updates
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या तेजस्वी आणि संघर्षमय जीवनावर आधारित ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले ’ ही नवी मालिका
स्टार प्रवाह नव्या पिढीसाठी इतिहास जिवंत करत ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही प्रेरणादायी मालिका घेऊन येत आहे. सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या संघर्षमय जीवनाची ही कथा ५ जानेवारीपासून सुरू होत आहे.
-
Bollywood Updates
Aanand L Rai on Dhanush in ‘Tere Ishk Mein’: “Some Emotions From Our Last Film Never Left Us”
Aanand L Rai opens up about reuniting with Dhanush for ‘Tere Ishk Mein’. The filmmaker reveals how the film was born from emotions and ideas left incomplete after their last collaboration, ‘Atrangi Re’.
-
विजय तेंडुलकरांचे प्रतिष्ठित नाटक ‘सखाराम बाइंडर’ पुन्हा रंगभूमीवर — सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत, सुमुख चित्र व आर्यन्स ग्रुपच्या निर्मितीत एक नवीन आणि जबरदस्त सादरीकरण.
-
महेश मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या रूपात झळकणार आहेत. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’च्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ गाण्यातील त्यांचा लूक प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरला आहे आणि चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला आहे.
-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’चा कबड्डी विशेष प्रोमो थेट न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित झाला आहे. मराठी मालिकेला जागतिक व्यासपीठावर मिळालेला हा मान ऐतिहासिक ठरला आहे.
-
नवरात्रीच्या उत्साहात गायक अभिजीत सावंतचं प्रेमरंग सनेडो रसिकांच्या मनावर राज्य करतंय. मराठमोळ्या ठसक्यासोबत गुजराती टच असलेलं हे गाणं सोशल मीडियावर आणि रास-गरब्यात धुमाकूळ घालतंय.
-
‘मना’चे श्लोक’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून मनवा आणि श्लोकची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडते आहे. १० ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.