लता मंगेशकरांच्या बहिणीपलीकडे जाऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांचा प्रवास म्हणजे जिद्द, प्रयोगशीलता आणि संगीताची अखंड साधना. १२ हजारांहून अधिक गाण्यांमधून त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेरित केलं.
Asha Bhosle
-
Manoranjan Special
-
सुरांची मल्लिका आशा भोसले यांनी फक्त गायनातूनच नव्हे, तर ‘Asha’s’ रेस्टॉरंट चेनमधूनही मोठी कमाई केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
-
Manoranjan Special
वयाच्या 80 व्या वर्षी आशा भोसले यांचं अभिनयात पदार्पण, ‘माई’ मधील भूमिका ठरली होती खास
आशा भोसले यांना आपण महान गायिका म्हणून ओळखतो, पण ‘माई’ या चित्रपटातून त्यांनी केलेला अभिनयही तितकाच प्रभावी होता. त्यांच्या या अनोख्या प्रवासावर एक नजर.
-
MI vs RCB सामन्यापूर्वी वानखेडे स्टेडियममध्ये महान गायिका आशा भोसले यांना एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण स्टेडियम भावुक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
-
News
स्वरांची सम्राज्ञी ते ‘Asha’s’ची स्वादराणी: आशा भोसले यांचा संगीतासोबतच जगभर गाजलेला फूड बिझनेस
जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या सुरेल आवाजासोबतच ‘Asha’s’ या जागतिक रेस्टॉरंट चेनमधून त्यांनी खाद्यविश्वातही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन झाले असून त्यांच्या आवाजाने केवळ संगीतच नव्हे तर भारतीय जाहिरात क्षेत्रालाही नवा आयाम दिला. त्यांच्या जिंगल्सनी ब्रँड्सना दिली वेगळी ओळख.